Thursday, September 04, 2025 02:02:45 AM
Apeksha Bhandare
2025-07-31 21:13:40
मृत मुलांची ओळख अंजली आणि अंश अशी झाली असून, ही घटना केवळ कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण पाटणावासीयांसाठी हादरवून टाकणारी आहे.
Jai Maharashtra News
2025-07-31 20:27:03
मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणी ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली की, 'हा निर्णय निराशाजनक आहे'. पुढे, ओवैसींनी सवाल उपस्थित केला की, 'या निर्णयाविरुद्ध केंद्र सरकार आणि फडणवीस सरकार अपील करतील का?'.
Ishwari Kuge
2025-07-31 16:10:07
न्यायालयाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे की, 'गेल्या 17 वर्षांत माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. मला चौकशीसाठी बोलावण्यात आलं, अटक झाली. नंतर अनेक वर्षे छळ सहन करावा लागला.
2025-07-31 15:21:54
आज विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निकाल दिला. न्यायालयाने ठोस पुराव्यांच्या अभावामुळे सर्व आरोपींना निर्दोष घोषित केले.
2025-07-31 14:58:21
मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपींचे वकील प्रकाश शाळसिंगकर यांनी मोठा दावा केला आहे की, 'निवृत्त लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स (RDX) आणले याचा कोणताही पुरावा नाही'.
2025-07-31 13:18:52
नाशिक जिह्यातील मालेगाव शहरात 29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9:35 वाजल्याच्या सुमारास भिक्खू चौकातील एका हॉटेलजवळ मोठा बॉम्ब स्फोट झाला होता. या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
2025-07-31 12:03:53
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात मोठा आणि कधीही न विसरणारा बॉम्ब स्फोट झाला होता. या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
2025-07-31 10:56:15
2008 मालेगाव स्फोट प्रकरणातील सुनावणी 17 वर्षांनंतर पूर्ण; 6 मृत, 100 हून अधिक जखमी. एनआयए न्यायालयात सुनावणी संपली असून, अंतिम निकाल 8 मे 2025 रोजी जाहीर होणार.
2025-04-20 14:16:34
दिन
घन्टा
मिनेट